माधुरी दिक्षीतच्या लोकप्रिय गाण्यावर मराठमोळ्या अनघा अतुलचा जबरदस्त डान्स

Anuradha Vipat

जबरदस्त डान्स

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुलने “रूखी सूखी रोटी” गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

Anagha Atul's stunning dance

या गाण्यावर थिरकली

प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रथमेश परबसह ती या गाण्यावर थिरकली आहे.

Anagha Atul's stunning dance

पारंपरिक लूक

परकर पोलकं, दोन वेण्या, डोक्यात भलामोठा गजरा असा तिने पारंपरिक लूक केला आहे. 

Anagha Atul's stunning dance

कॅप्शन

“बालो में गजरा, सुंदर मुखडा, आयी रे गांव की गोरी, मंजिरी नहीं अनघा” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

Anagha Atul's stunning dance

कौतुकाचा वर्षाव

अनघाच्या या जबरदस्त डान्सवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे

Anagha Atul's stunning dance

या मालिकेमुळे

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे अनघा घराघरांत लोकप्रिय झाली आहे. 

Anagha Atul's stunning dance

पूजा सावंतने शेअर केली पती सिद्धेशसाठी खास पोस्ट

येथे क्लिक करा