मराठमोळ्या राधिका देशपांडेची 'ती' पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

राधिका देशपांडे

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राधिका देशपांडे

Radhika Deshpande's post

महत्त्वाची भूमिका

राधिकाने शरद पोक्षें यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Radhika Deshpande's post

खास पोस्ट शेअर

आता राधिकाची नवी पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.वीर सावरकरांचा आत्मार्पण दिनानिमित्त राधिकाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Radhika Deshpande's post

मूर्तीचा फोटो शेअर

राधिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीचा एक फोटो शेअर केला आहे.

Radhika Deshpande's post

सीनचा फोटो

मूर्तीमागे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकातील तिच्या व शरद पोक्षेंच्या सीनचा फोटो ठेवण्यात आला आहे.

Radhika Deshpande's post

त्याच्यामागे काही कारण

हा फोटो शेअर करीत राधिकाने लिहिले, “दोन वर्षांपूर्वी ही मूर्ती माझ्या घरी आली. कुठलीही गोष्ट मूर्त अथवा अमूर्त स्वरूपात आपल्या घरी येते तेव्हा त्याच्यामागे काही कारण असतं.

Radhika Deshpande's post

‘एकदा येऊन तर बघा’चा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Hindi remake of 'Ekda Eyam Tar Bagha' | esakal
येथे क्लिक करा