स्वानंदी टीकेकरचा मराठमोळा साज

Anuradha Vipat

मंगळागौर

अभिनेत्री स्वानंदी टीकेकरने लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे.

Swanandi Tkekar

फोटो शेअर

सोशल मीडियावर स्वानंदीने तिच्या मंगळागौरीचे फोटो शेअर केले आहेत.

Swanandi Tkekar

फोटोंमध्ये...

या फोटोंमध्ये स्वानंदी एकदम सुंदर दिसत आहे

Swanandi Tkekar

मराठमोळा साज

नाकात नथ, केसांत गजरा अन् नऊवारी साडी असा मराठमोळा साज स्वानंदीने केला आहे

Swanandi Tkekar

लग्नगाठ

गायक आशिष कुलकर्णीसोबत स्वानंदीने लग्नगाठ बांधली आहे.

Swanandi Tkekar

सक्रिय

स्वानंदी सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

Swanandi Tkekar

फोटो आणि व्हिडीओ

स्वानंदी सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असते

Swanandi Tkekar

सना मकबूल लग्नामुळे चर्चेत

येथे क्लिक करा