सकाळ डिजिटल टीम
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीची वेगळी अशी खासियत असते.
त्यानुसार व्यक्तीचे गुण, अवगुण आणि स्वभाव समजतो. शिवाय करिअर, लव लाइफ यांचाही अंदाज येतो.
मार्चमधले लोक स्वच्छंदी, आनंदी आणि स्वतःच्याच धुंदीत असतात.
आप्तेष्टांवर सढळ हाताने पैसे खर्च करतात, पण नंतर मग काळजी करत बसतात.
हे लोक महत्वाकांक्षी असतात. फक्त विचार करत बसण्यापेक्षा कृती करण्यावर त्यांचा भर असतो.
एकांतप्रिय, शांत स्वभावाचे असतात.
हे लोक सर्जनशील असतात. त्यामुळे करिअरसाठी असेच क्षेत्र निवडले तर कामात आनंद घेता येऊ शकतो.
हे लोक पार्टनरसोबत प्रामाणिक असतात. पण फार रोमँटिक नसतात. त्यामुळे पार्टनर कसा मिळतो त्यावर यांच लव लाईफ अवलंबून असतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.