सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्रातील लग्न
महाराष्ट्रातील लग्नविधी म्हटलं की एकूण संस्कृतींची सांगड घातलेला सास्कृतिक सोहळा.
साखरपुडा
सारखपुडा म्हणजे इंग्रजी भाषेतली एंगेजमेंट. वराचे आई-वडील वधूला साडी भेट देतात. आणि तिचा स्वीकार केलाय असे दर्शवतात.
केळवण
ही विधी वर आणि वधू दोघांच्याही घरी असते. यादरम्यान कुळदेवतेची पूजा केली जाते.
हळद
लग्नाच्या एका दिवसाआधी वर-वधूला हळद लागते. या दिवशी वर-वधूस त्यांच्या घरी अंघोळ घालतात आणि त्यानंतर त्यांना घराबाहेर पडता येत नाही.
चुडा
बांगण्या घालण्यासाठी आप्तस्वकियांना बोलवतात.
लग्न
मुहूर्त बघून एकशे तेहत्तीस कोटी देवतांच्या साक्षीने वर-वधूचा विवाह सोहळा पार पडतो.
वधूचे नाव बदलते
लग्नानंतर वधूचे आडनाव बदलते. तिचे सासरचे नाव तिच्या नावानंतर जुडते.
एकंदरित महाराष्ट्रातील लग्नपरंपरा पावित्र्य आणि संस्कृतीची सांगड घालणाऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.