मसाबा झाली आई नीना गुप्ताच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

यांची मुलगी

मसाबा ही नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.

Nina Gupta's struggles

मोठं नाव

फॅशन इंडस्ट्रीत मसाबाचं खूप मोठं नाव आहे.

Nina Gupta's struggles

संघर्षाविषयी

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मसाबा तिच्या आईच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली
रिलेशनशिपमध्ये

Nina Gupta's struggles

रिलेशनशिपमध्ये...

विवियन आणि नीना यांनी लग्न केलं नाही. विवाहित असतानाही ते नीना गुप्ता यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते.

Nina Gupta's struggles

गरोदर

मुलाखतीत मसाबा म्हणाली ,जेव्हा माझी आई गरोदर होती तेव्हा तिची आईसुद्धा तिच्यासोबत नव्हती.

Nina Gupta's struggles

त्यावेळी...

पुढे मुलाखतीत मसाबा म्हणाली ,त्यावेळी माझे वडील विवियन रिचर्ड्ससुद्धा त्यावेळी तिच्यासोबत नव्हते. ती गरोदर असल्याचं लोकांना सांगू शकत नव्हती.

Nina Gupta's struggles

गरोदरपण

पुढे मुलाखतीत मसाबा म्हणाली सुरुवातीला तिला ते गरोदरपण लपवावं लागलं होतं.

Nina Gupta's struggles

'ही' आहे ऐश्वर्या रायची सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai's support system | esakal
येथे क्लिक करा