Anuradha Vipat
अनेकांच्या आवडीचं पेय
तुम्ही शिकंजी हे थंडगार पेय घेतलं तर तुम्हाला नक्कीच आरामदायक वाटेल. शिकंजी हे पेय अनेकांच्या आवडीचं पेय आहे
रेसिपी नक्की ट्राय करा
खूप उन्हातून आल्यावर काहीतरी थंडगार आणि झटपट प्यावसं वाटत असेल तर आम्ही सांगितलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा...
शिकंजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
थंडगार पाणी, लिंबू, जीरे व धने पावडर, पुदिना, काळंमीठ, मीरेपूड आणि साखर
शिकंजी कृती
एका ग्लासमध्ये अर्धे लिंबू पिळून घ्या
जिरेपूड, धने पावडर, काळे मीठ, मीरेपूड, दिड चमचा साखर साहित्य टाका
मिश्रण हलवून घ्या
पुदिन्याची ८ ते १० कोवळी पाने कुटून घ्या
३ ते ४ बर्फाचे तुकडे टाका
शिकंजी पिण्याचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
शरीराला थंडावा मिळतो
डिहायड्रेशनचा त्रास शिकंजी कमी होतो
अशक्तपणा आला असेल तर थोडी तरतरी मिळते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.