Masur Dal Benefits : मसुरची डाळ का खावी? वाचा आरोग्यदायी फायदे

सकाळ डिजिटल टीम

आरोग्यासाठी फायदेदायी

मसूरची डाळ ही आरोग्यासाठी फार फायद्याची असते. याच्या सेवनाने तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहाता.

Masur Dal Benefits

मधुमेहासाठी फायद्याचं

या डाळीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहाते.

Masur Dal Benefits

हार्टसाठी फायद्याची

मसूर डाळीच्या सेवनाने तुमचं हृदय मजबूत राहातं.

Masur Dal Benefits

कफ दूर करण्यासाठी फायदेदायी

फायबरयुक्त मसूरची डाळ खाल्ल्याने अनेक रोगांपासून तुम्ही दूर राहाता.

Masur Dal Benefits

इम्युनिटी बूस्ट होते

मसूरच्या डाळीत असे पोषक तत्व असतात ज्याच्या सेवनाने अँटी मायक्रोबियल गती आणखी वाढते. या कारणाने या डाळीच्या सेवनाने इम्युनिटी बूस्ट होते.

Masur Dal Benefits

कँसरपासून बचाव करते

या डाळीत कीमोप्रिवेंटिव क्षमता म्हणजेच कँसरपासून बचाव करण्याची क्षमता असते. त्यामुळे कँसरपासून बचाव करण्यासाठी या डाळीचे सेवन फायद्याचे ठरते.

Masur Dal Benefits

हाडांच्या मजबूतीसाठी फायद्याची

या डाळीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस असतं ज्यामुळे ती हाडांच्या आणि दातांच्या मजबूतीसाठी फायद्याची ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Masur Dal Benefits