उगाच नाही म्हणत माथेरानला 'थंड हवेचं ठिकाण'

दत्ता लवांडे

रायगड जिल्हा

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

Matheran Tourism

माथेरान पठार

हे ठिकाण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. 

Matheran Tourism

Pune Mumbai Tourism

हा डोंगरमाथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे.

Matheran Tourism

Matheran Hill Station

येथे पाऊसही मोठ्या प्रमाणावर पडतो, तेथील वनराई आणि झाडांनी सजलेला निसर्ग पर्यटनासाठी उत्तम आहे

Matheran Tourism

थंड हवेचे ठिकाण

येथे बारामाही थंड आणि शुद्ध हवा असते, म्हणून महाबळेश्वरसोबतच माथेरानसुद्धा थंड हवेचे ठिकाण आहे

Matheran Tourism

मुंबईपासून जवळ

हे हिल स्टेशन मुंबईपासून फक्त ११० किलोमीटर आहे

Matheran Tourism

पसंतीचे ठिकाण

मुंबई, पुणे, नाशिक येथील पर्यटकांसाठी हे पसंतीचे ठिकाण आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matheran Tourism