आफ्रिकेत इंग्रजीत दाखवली जातेय 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका, नाव माहितीये?

Payal Naik

आफ्रिकेत

झी मराठीवरील अनेक गाजलेल्या मालिका या आफ्रिकेत झी वन या वाहिनीवर दाखवल्या जातात.

mazi tuzi reshimgath | sakal

इंग्रजी भाषेत

या मालिका इंग्रजी भाषेत डब करून दाखवल्या जातात.

mazi tuzi reshimgath | sakal

तू तेव्हा तशी

यापूर्वी 'तू तेव्हा तशी' ही मालिका डब करून दाखवण्यात आली होती.

mazi tuzi reshimgath | sakal

माझी तुझी रेशीमगाठ

या मालिकेनंतर आता 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका इंग्रजीमध्ये डब करून दाखवली जातेय.

mazi tuzi reshimgath | sakal

मुख्य भूमिकेत

या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत होते.

mazi tuzi reshimgath | sakal

झी वन

मालिका झी वन या वाहिनीवर इंग्रजीत दाखवली जातेय.

mazi tuzi reshimgath | sakal

सेकंड चान्स

या मालिकेचं नाव 'सेकंड चान्स' असणार आहे.

mazi tuzi reshimgath | sakal

इंस्टाग्रामवर

झी वन वाहिनीच्या इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

mazi tuzi reshimgath | sakal

माझी आई विधवा स्त्रियांनाही हळदी कुंकवाला बोलवायची

sonali kulkarni | sakal
येथे क्लिक करा