Anuradha Vipat
एमसी स्टॅनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते
आता एमसीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी सिंगल आहे.
त्याच्या या पोस्टनंतर स्पष्ट झाले की, एमसीचे ब्रेकअप झाले आहे.
एमसी स्टॅन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतो.
एमसी स्टॅनची बुबा नावाची गर्लफ्रेंड होती.