एमसी स्टॅन सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Anuradha Vipat

पोस्टमुळे चर्चेत

प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन ऊर्फ अल्ताफ शेख त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

MC Stan

पोस्ट

एमसी स्टॅनने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

MC Stan

मागणी

एमसी स्टॅन पोस्टमध्ये देवाकडे मृत्यूची मागणी करताना दिसत आहे.

MC Stan

इन्स्टाग्राम स्टोरी

एमसी स्टॅनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, ‘अल्लाह बस मौत दे…’

MC Stan

व्हायरल

सध्या एमसी स्टॅन याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

MC Stan

चाहते

आता चाहते एमसी स्टॅनला नक्की काय झालं आहे? असं विचारताना दिसत आहेत. 

MC Stan

प्रोफेशनल आयुष्य

एमसी स्टॅन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

MC Stan

कोण आहे स्पृहाचा खऱ्या आयुष्यातील सुपरहिरो?

येथे क्लिक करा