मेघा धाडे झळकणार झी मराठीवरील नव्या मालिकेत

Anuradha Vipat

नवी मालिका

झी मराठीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Megha Dhade

प्रेक्षकांच्या भेटीला

‘सावळ्याची जणू सावली’ ही नवी मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Megha Dhade

रिअॅलिटी शो

या मालिकेत ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमधील स्पर्धक विजेती मेघा धाडे दिसणार आहे.

Megha Dhade

सुखद धक्का

‘सावळ्याची जणू सावली’ मेघा धाडेच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का असणार आहे

Megha Dhade

डेली सोप

बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतक मेघा पुन्हा मराठी डेली सोपमध्ये दिसणार आहे. 

Megha Dhade

मालिकेची गोष्ट

सावली, तिचं गाणं अन् तिच्या दिसण्यामुळे मिळणारी वागणूक अशी या मालिकेची गोष्ट आहे.

Megha Dhade

सोशल मिडीया

मेघा सध्या सोशल मिडीयावरही बरीच सक्रिय असते

Megha Dhade

अभिनेत्री शिल्पा शिंदे करणार लवकरच लग्न

येथे क्लिक करा