कोकणात अंजनीची फुले बहरली! मनमोहक गुलाबी, जांभळ्या फुलांनी वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

कोकणात (Anjani Flower) अनेक ठिकाणी अंजनीची फुले बहरली असून, मनमोहक जांभळी फुले व गुलाबी फळे पाहायला मिळत आहेत.

Anjani flowers

अंजनीची झाडे झुडूप प्रकारातील असतात. ही फुले अतिशय मोहक दिसतात. जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथील फुलांची छायाचित्रे टिपली आहेत रत्नागिरीतील अतुल बडे यांनी.

अंजनीची जांभळी निळसर गुलाबी रंगाच्या फुलांचा गुच्छ.

Anjani flowers

अंजनीची गुलाबी मनमोहक फुले.

Anjani flowers

फळे गोलाकार गुलबस रंगाची असून कालांतराने गडद जांभळ्या रंगाची बनतात.

Anjani flowers

अंजनीची फळे सुरुवातीला हिरव्या, गुलाबी रंगाची असतात.

Anjani flowers

फेब्रुवारी ते जूनदरम्यान या झाडाला फुले व येतात.

Anjani flowers

PM मोदींचे 'खास दोस्त' पडले प्रेमात! त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेली त्यांची नवीन Girlfriend कोण?

येथे क्लिक करा