पुरुष आपलं रडणं का लपवतात?

धनश्री भावसार-बगाडे

आपल्या लहानपणापासूनच बिंबवलं जातं

समाजात पुरुषांनी रडू नये हे त्यांच्या मनावर अगदी लहानपणापासूनच बिंबवलं जातं.

Crying Men | esakal

भावना व्यक्त करण्याचं माध्यम

रडणे हे भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. यातून तुम्हाला होणारा अत्यंत आनंद किंवा दुःख व्यक्त केले जाते.

Crying Men | esakal

कोणासमोर रडू नये

पुरुषांनी रडूच नये आणि रडले तरी इतरांना दिसू नये याची काळजी घ्यावी, विशेषतः पत्नी समोर तर रडूच नये असे म्हटले जाते.

Crying Men | esakal

भावनिक आणि मानसिक ताण

पण यामुळे पुरुषांच्या ताणाला वाट मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर भावनिक आणि मानसिक ताण वाढतो.

Crying Men | esakal

भावना व्यक्त करण्यास मनाई

पुरुषांनी कठोर रहावे. भावना व्यक्त करू नये असे म्हटले जाते.

Crying Men | esakal

बायकोपासून लपवू नये

नवरा-बायकोच्या नात्यात काहीही लपवा-छपवी नसावी. त्याप्रमाणे भावना, दुःख, ताण आणि रडणं सुद्धा लपवू नये.

Crying Men | esakal

रडणे कमकूवतपणा नाही

पुरुषांनी रडणं किंवा आपल्या भावना व्यक्त कराव्या यात कमकुवतपणा दिसतो असा गैरसमज मनात ठसवण्यात आलेलं असतं. पण तसे अजिबात नाही.

Crying Men | esakal

पुरुषांनीही मनमोकळ्या भावना व्यक्त कराव्या

पुरुषांनीही भावना मनमोकळेपणाने व्यक्त करणे गरजेचे असते. त्यामुळे ताण कमी होतो, नाते सुधारते आणि आधिक आनंदी जीवन जगता येते.

Crying Men | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crying Men | esakal