Men Skin Care : हँडसम चेहऱ्यासाठी खास टिप्स, मुलींची नजर हटणार नाही

साक्षी राऊत

मुलांसाठी स्कीन केअर महत्वाची

महिलांप्रमाणे पुरुषांनीही त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. अनेक पुरुष मात्र त्यांच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतात.

Men Skin Care

या टिप्स वापरा

हेल्दी स्किनसाठी मुलांनी स्किनकेअर रूटीन फॉलो करायला पाहिजे. त्यामुळे त्यांची स्किन फार चांगली दिसते.

Men Skin Care

क्लींजरचा वापर करा

धूळ, घाण, प्रदूषण आणि बॅक्टेरियापासून सुटका मिळवण्यासाठी दिवसातून दोन वेळा तुमच्या त्वचेसाठी क्लींजरचा वापर करा.

Men Skin Care

मॉश्चरायझर लावा

पुरुषांनी त्यांच्या चेहऱ्यावर मॉश्चरायझर अवश्य लावावे. यामुळे स्किन हायड्रेट राहाते.

Men Skin Care

शेविंगआधी स्क्रब करा

पुरुषांनी शेविंग करण्याआधी एक्सफेलिएटिंग स्क्रबचा वापर करा.

Men Skin Care

सनस्क्रिन लावा

बाहेर निघण्याआधी सनस्क्रीन लावा. यामुळे तुमच्या स्किनवर यूवी किरणांचा प्रभाव होणार नाही.

Men Skin Care

डिटॅनचा वापर करा

तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या चेहऱ्यावर डिटॅन करू शकता. त्यामुळे तुमच्या स्किनची डिटॅनिंग होईल.

Men Skin Care

नैसर्गिक गोष्टी लावा

तुम्ही तुमच्या स्किनवर एलोवेरा जेल, हळदीचा पॅक किंवा मुलतानी मिट्टी यांसारख्या नैसर्गिक गोष्टी चेहऱ्याला लावा.

Men Skin Care

भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्या यामुळे स्किनच्या समस्यांपासून सुटका मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Skin Care