Anuradha Vipat
दाढीच्या केसांची वेळीच काळजी घेतली नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात
चला तर मग तुमच्या दाढीची काळजी घेण्यासाठी काही टिप्स पाहूयात
तुमची दाढी आठवड्यातून 2-3 वेळा धुवा
दाढी नियमितपणे कंडिशनिंग करून मऊ आणि निरोगी ठेवा
शैम्पू तुमची दाढी स्वच्छ करण्यासाठी, हायड्रेट करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी योग्य आहे.
दाढी ट्रिम करणे हा योग्य ग्रूमिंगचा आवश्यक भाग आहे.
तुम्ही दाढी वाढवण्याचे तेल अर्थात बिअर्ड ऑईल वापरू शकता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.