सकाळ डिजिटल टीम
लडकी वो होती है जिसे माँ के सामने ले जा सके... शाहरूखचा हा डायलॉग बायको शोधताना मुलं तंतोतंत पाळतात, पण मैत्रिणी मात्र मोकळ्या विचारांच्या आवडतात.
मैत्रिणींच्या मोकळ्या विचारांवर हीच मुलं कौतुक करतात, पण बायको साध्याच, पारंपरिक विचारांची हवी अशी एक मानसिकता मुलांमध्ये आढळून येते.
यामागे प्रमुख कारण mail ego असतो असं अभ्यासातून समोर आलं आहे. आणि बरेच गैरसमज असल्याचं आढळलं आहे.
ओपन माईंडेड मुली नंतर डोईजड होतात असा एक समज मुलांच्या आणि त्यांच्या घरच्यांचा असतो.
या मुली घर सांभाळू शकणार नाहीत, बायकोने कितीही करिअर केलं तरी घर सांभळावं अशी अपेक्षा बाळगतात.
ओपन माईंडेड मुली माझ्या आई-वडिलांना सांभाळणार नाहीत, वेगळं घर करतील असाही एक समज दिसतो.
वैचारिक वाद घरा बाहेरच बरे, घरात बायको सांभाळून घेत सर्वांच्या विचाराने चालणारी हवी असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.