पुरूषांनी वयाच्या तीशीनंतर 'व्हिटॅमिन सी' वाढवण्यावर द्यावे भर

पुजा बोनकिले

३० नंतर आरोग्य आणि खाण्याची काळजी घेणे गरजेचे असते.

Men's Care Tips | Sakal

यामध्ये पुरूषांनी व्हिटॅमिन सी चा समावेश करावा.

Men's Care Tips | Sakal

व्हिटॅमिन सी मुळे आरोग्यच निरोगी राहत नाही तर त्वचा देखील चांगली राहते.

Men's Care Tips | Sakal

पुरूषांची त्वचा महिलांपेक्षा २० टक्के जाड असते. यामुळे व्हिटॅमिन सीचे सेवन गरजेचे आहे.

Men's Care Tips | Sakal

व्हिटॅमिन सी मुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होते.

Men's Care Tips | Sakal

व्हिटॅमिन सीयुक्त फळ आणि भाज्यांचे सेवन करावे.

Men's Care Tips | Sakal

लिंबू, संत्र आणि किवी यासारख्या फळांचे सेवन करावे

Men's Care Tips | Sakal

टोमॅटोचे सेवन देखील करू शकता.

Men's Care Tips | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा