भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये दिसली इलेक्ट्रिक मर्सिडीज, पाहा फोटो

Sudesh

मर्सिडीज

भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये कित्येक कार कंपन्यांनी आपल्या नवनवीन गाड्या सादर केल्या आहेत.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

इलेक्ट्रिक

मर्सिडीज-बेंझने देखील याठिकाणी आपली इलेक्ट्रिक EQG कन्स्पेप्ट कार सादर केली आहे.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

जी-क्लास

मर्सिडीजच्या जी-क्लास या एसयूव्हीचं हे इलेक्ट्रिक व्हर्जन असणार आहे.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

फ्रेम

या कारचं वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये मोटर्स आणि बॅटरी फिट करण्यासाठी खास डिझाईन केलेली फ्रेम दिली आहे.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

लुक

मर्सिडीजने यात जी-क्लासप्रमाणे डिझाईन कायम ठेऊन, गाडीला एक फ्युचरिस्टीक लुक दिला आहे.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

इंटेरियर

या गाडीचं इटेरियर देखील अगदी फ्युचरिस्टिक केलं आहे. तसंच, समोरच्या लाईट्स एलईडी आहेत.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

टॉर्क

यामध्ये सर्व चाकांना मोटर जोडली आहे, ज्यामुळे या गाडीला जबदस्त पॉवर आणि टॉर्क मिळते. यामुळे याची ताकद डिझेल किंवा पेट्रोल कारला मॅच होते.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

रिअर स्टायलिंग

या कारचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची रिअर स्टायलिंग. यामध्ये स्पेअर व्हीलच्या जागी केबल्स ठेवण्यासाठी एक बॉक्स दिला आहे.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

लाँच

ही सध्या एक कन्सेप्ट कार असून, जेव्हा याचं उत्पादन सुरू होईल तेव्हाच ही भारतात देखील लाँच करण्यात येईल. वर्षाच्या शेवटी ही गाडी लाँच होण्याची शक्यता आहे.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal

भारतात लाँच झाली टाटाची इलेक्ट्रिक पंच! पाहा किंमत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Punch EV | eSakal
येथे क्लिक करा