Met Gala 2023 : इव्हेंट'मध्ये गंगूबाईचा जलवा!

सकाळ डिजिटल टीम

Met Gala 2023

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने पांढऱ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. 'मेट गाला इव्हेंट'च्या माध्यमातून आलियाने हॉलिवूडकरांना घायाळ केलं आहे.

Alia Bhatt

आलियाच्या लूकवर चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.

Alia Bhatt

आलियाचा प्रिन्सेस गाऊन प्रसिद्ध फॅशन डिझायनर 'प्रबल गुरुंग' यांनी डिझाइन केला आहे.

Alia Bhatt

आलियाने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीचा हा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Alia Bhatt

आलिया पहिल्यांदाच 'मेट गाला इव्हेंट'मध्ये सहभागी झाली होती.

Alia Bhatt

आलियाचा प्रिन्सेस स्टाइलचा पांढरा गाऊन पांढऱ्या मोत्यांनी सजलेला आहे. तिने गाऊनला मॅच करण्यासाठी हातमोजेही घातले आहेत.

Alia Bhatt

अभिनेत्रीने तिचा मेकअप अगदी साधा ठेवला होता. आलियाने न्यूड ग्लोइंग लिपस्टिक, काजल, आयलाइनर आणि ब्लशरसह तिच्या मेकअपला टच दिला आहे.

Alia Bhatt

ग्लॅमरस आणि मोहक लूकने चाहत्यांना वेड लावत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt