Anuradha Vipat
मिलिंद गवळी हे विविध विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात.
आताही मिलिंदनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. यात बोलणं, व्यक्त होणं, यावर मिलिंद गवळी यांनी भाष्य केलं आहे.
‘पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…’ असं मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाहीत. आणि कदाचित ते खरंही आहे असंही मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे, या पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी राजकीय मुद्द्यालाही स्पर्श केला आहे.
सध्या अभिनेते मिलिंद गवळी यांची ही इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.