मिलिंद गवळींनी व्यक्त केली मनातील खंत

Anuradha Vipat

इन्स्टाग्राम अकाऊंट

अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Milind Gawli

अनुभव

यात त्यांनी 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनुभव शेअर केला आहे.

Milind Gawli

खंत

या पोस्ट त्यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

Milind Gawli

व्हिलनच्या भूमिकेसाठी...

कायम वाट्याला व्हिलनच्या भूमिका आल्या. व्हिलनच्या भूमिकेसाठी पाहिलं गेलं. असंही ते म्हणाले आहेत

Milind Gawli

प्रयत्न

तसेच पुढे अनिरुद्ध ही भूमिका देखील तशीच होती. पण आता ‘व्हिलन’वाली इमेज पुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मिलिंद गवळी म्हणाले आहेत

Milind Gawli

लोकप्रिय

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय आहे.

Milind Gawli

प्रेक्षकांचा निरोप

पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Milind Gawli

अर्जुन कपूरला झाला आहे एक गंभीर आजार

येथे क्लिक करा