Anuradha Vipat
मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं १४ ऑक्टोबरला निधन झालं.
आता नुकतीच अभिनेते मिलिंद गवळी यांनी अतुल परचुरेंच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे
पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, १४ ऑक्टोबर २०२४ला अतुल परचुरे आपल्याला सोडून गेला आज ५वा दिवस अतुल आजारी पडल्यानंतर त्याच्या पत्नीने सोनियाने खूप मोठा लढा दिला.
पुढे मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, खूप पातळीवर ती लढत होती आणि अगदी भक्कम सावलीसारखी अतुलच्या मागे उभी होती. अक्षरशः मृत्यूच्या दारातून त्याला बाहेर पण काढलं होतं
पुढे मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, अतुल स्वतः खूप मजबूत व्यक्तिमत्त्वाचा होता. तो हुशार होता. त्याचे स्वतःचे ठाम विचार असायचे.
पुढे मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, अतुलची कमी कधीही भरून काढता येणार नाही.
पुढे मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे की, परमेश्वराकडे प्रार्थना करतो की कुटुंबासाठी आणि समाजासाठी त्यांनी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण होऊ देत.