अनिरुद्ध या पात्राबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य

Anuradha Vipat

अभिनेते मिलिंद गवळी

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी

Milind Gawli's statement

पात्राविषयी वक्तव्य

आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या अनिरुद्ध या पात्राविषयी वक्तव्य केले आहे.

Milind Gawli's statement

व्हिडीओ शेअर

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मिलिंद गवळी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Milind Gawli's statement

अनिरुद्ध देशमुख म्हणून

या व्हिडीओमध्ये मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे की “अनिरुद्ध हे पात्र ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात मीच येतो. पाच वर्षं मी अनिरुद्ध देशमुख म्हणून जगलोय आहे

Milind Gawli's statement

प्रसिद्ध

पुढे मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे की ‘स्टार प्रवाह’नं त्याला खूप मोठं केलंय. मिलिंद गवळी हा खूप वर्षांपासून मिलिंद गवळी होता. तो जो अनिरुद्ध देशमुख म्हणून एवढा प्रसिद्ध झाला

Milind Gawli's statement

लोकप्रियता

पुढे मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे की ‘ मी कधी विचारही केला नव्हता की पात्र एवढं मोठं होऊ शकतं. इतकी लोकप्रियता त्याला मिळू शकते.

Milind Gawli's statement

लक्षात राहील असं...

पुढे मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे की ‘अनिरुद्ध देशमुख हे जे पात्र आहे ते भन्नाट आहे. माझ्या करिअरमधील लक्षात राहील असं हे पात्र आहे.

Milind Gawli's statement

अभिनेत्री महीप कपूरनं स्वत:च्या लग्नाबाबत केला मोठा खुलासा

येथे क्लिक करा