पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

पुदिना

उन्हाळ्यात खाद्यपदार्थांमधील चव वाढवण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा हमखास वापर केला जातो.

आरोग्य

जेवणाची चव वाढवण्यासोबतच पुदिना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

पुदिन्याची पाने शरीराल थंडावा देतात आणि अनेक आजारांपासून आपले संरक्षण करतात.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

पुदिन्याची पाने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.

सर्दीपासून आराम

पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला काढा प्यायल्याने सर्दी-डोकेदुखीपासून तुम्हाला आराम मिळतो.

पुदिना हा पचनाच्या समस्यांवर रामबाण नैसर्गिक उपाय ठरू शकतो.

दमा

दम्याच्या रुग्णांसाठी पुदिना लाभदायी आहे. यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म नाकातील त्रासापासून आराम देतात.

आलिया भट्टचा डिझाईन केलेला ब्लाऊज आहे खूपच खास

met gala 2024 | esakal
येथे क्लिक करा.