तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ शिकवतील मिर्झा गालिबच्या 'या' शायरी

Saisimran Ghashi

शेरो-शायरी

मिर्झा गालिब यांच्या शेरो-शायरीवर संपूर्ण जग प्रेम करते आणि त्यातून काही न काही बोध घेते.

Shayari of mirza ghalib | esakal

मिर्झा गालिब कोण होते?

मिर्झा गालिब हे भारताचे प्रसिद्ध उर्दू आणि फारसी शायर होते. त्यांच्या शायरीत जीवन, प्रेम, दु:ख, आणि मानवी मनाच्या गहन भावना यांचा सखोल अर्थ आहे.

who is mirza ghalib

जीवनातील सत्यता

"हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले।"

हे शेर आपल्या जीवनातील अपूर्ण आकांक्षा आणि त्यांची सत्यता दर्शवतो.

Truth in life | esakal

दु:ख आणि संघर्ष

"रंज से ख़ूगर हुआ इंसाँ तो मिट जाता है रंज, मुश्किलें मुझ पर पड़ीं इतनी कि आसाँ हो गईं।"

दु:खातून शिकायला मिळते, त्यानेच आपली प्रवृत्ती अधिक मजबूत बनते.

Suffering and Struggle | esakal

सुख-दु:खाचा स्वीकार

"हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है? तुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तगू क्या है?"

जीवनाच्या प्रत्येक प्रसंगाला दिलखुलासपणे स्वीकारणे गरजेचे असते.

Acceptance of happiness and sorrow | esakal

स्वतःला समजून घेणे

"बस कि दुश्वार है हर काम का आसां होना, आदमी को भी मयस्सर नहीं इंसां होना।"

आपल्या अस्तित्वाचे खरे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Understanding yourself | esakal

आयुष्यातील अस्थिरता

"ये न थी हमारी क़िस्मत कि विसाल-ए-यार होता, अगर और जीते रहते यही इंतिज़ार होता।"

जीवनात काही गोष्टी कधीही आपल्या हातात नसतात, त्यांचा स्वीकार महत्त्वाचा आहे.

Instability in life | esakal

जीवनाचा गहन अर्थ

मिर्झा गालिब यांच्या शायरीतून जीवनाचा गहन अर्थ उलगडतो. प्रत्येक ओळीत त्यांचे विचार आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतात, जो जीवनाच्या प्रत्येक पैलूला समजून घेण्यासाठी प्रेरणा देतो.

mirza ghalib shayari | esakal

हिवाळ्यात तूप भात खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

benefits of ghee rice | esakal
येथे क्लिक करा