Mitali Mayekar : उफ्फ तेरी अदा…मितालीचा सोशल मीडियावर जलवा...

Anuradha Vipat

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री मिताली मयेकर

Mitali Mayekar

सोशल मीडियावर सक्रिय

मिताली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Mitali Mayekar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

मिताली सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Mitali Mayekar

लेटेस्ट फोटो

अशातच मितालीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Mitali Mayekar

फोटो वायरल

मितालीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Mitali Mayekar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही मितालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Mitali Mayekar

हॉट लूक

या फोटोत मिताली खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mitali Mayekar