काळ्या बिकिनीत मराठी अभिनेत्रीचा किलर अंदाज; बोल्ड फोटो चर्चेत

Payal Naik

मिताली मयेकर

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर कायमच तिच्या फोटोंसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते.

mitali mayekar | sakal

हॉट फोटो

मिताली नेहमीच तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

mitali mayekar | sakal

स्वित्झर्लंड

सध्या मिताली सिद्धार्थ चांदेकरसोबत स्वित्झर्लंडमध्ये फिरायला गेली आहे.

mitali mayekar | sakal

बिकिनीमधील फोटो

आताही तिने तिचे काही बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत.

mitali mayekar | sakal

काळ्या बिकीनीमध्ये

या फोटोंमध्ये ती काळ्या बिकीनीमध्ये दिसते आहे.

mitali mayekar | sakal

टब पूल

ती टब पूलमध्ये उभी आहे. तर पाठीमागे सुंदर असा नजारा दिसत आहे.

mitali mayekar | sakal

हॉट

या बिकिनीमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.

mitali mayekar | sakal

वर्षाव

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

mitali mayekar | sakal

तर पंढरीची वारी चित्रपटात दिसल्या असत्या रंजना

pandharichi wari | sakal
येथे क्लिक करा