सिद्धार्थचं भन्नाट उत्तर ऐकून मिताली गेली भारावून

Anuradha Vipat

पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर या दोघांनी अलीकडेच ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती

Mitali and siddharth

आवडता दागिना कोणता?

यावेळी सिद्धार्थ-मितालीला “तुम्हा दोघांचा आवडता दागिना कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला होता

Mitali and siddharth

असं उत्तर दिलं...

यावर क्षणाचाही विलंब न करता सिद्धार्थने “माझी बायको…” असं उत्तर दिलं

Mitali and siddharth

भन्नाट उत्तर

सिद्धार्थचं हे भन्नाट उत्तर ऐकून मिताली भारावून गेली

Mitali and siddharth

बायकोच्या लूकला मॅचिंग सूट

यावेळी पुरस्कार सोहळ्याला मितालीने काळ्या रंगाचा वन शोल्डर गाऊन, तर सिद्धार्थने बायकोच्या लूकला मॅचिंग असा सूट परिधान केला होता.

Mitali and siddharth

लोकप्रिय जोडी

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे

Mitali and siddharth

या समस्यांवर फायदेशीर आहे काळी मिरी

येथे क्लिक करा