मिताली मयेकरनं सांगितलं 'ते' सिक्रेट

Anuradha Vipat

लोकप्रिय जोडी

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर.

Mithali Mayekar

कौतुक

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकच्या भ्रमंतीविषयी चाहत्यांना कौतुक वाटतं.

Mithali Mayekar

नवनवीन गोष्टी

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेक जोडीनं ठिकठिकाणी फिरून तिथल्या नवनवीन गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवत असतात.

Mithali Mayekar

अनुभव

जागतिक पर्यटन दिना’निमित्त मितालीनं तिचा अनुभव सांगितला आहे

Mithali Mayekar

सिक्रेट

तसेच वरचेवर परदेश वाऱ्या कशा काय जमतात? याचं देखील सिक्रेट मिताली मयेकरनं सांगितलं आहे

Mithali Mayekar

खास बजेट

मिताली म्हणाली की, आम्ही फिरण्यासाठी खास बजेट आखतो आणि त्यानुसार आर्थिक तरतूद करतो.

Mithali Mayekar

फिरण्यासाठी

पुढे मिताली म्हणाली की, आमच्या कमाईतले २०-३० टक्के रक्कम आम्ही केवळ फिरण्यासाठी आमच्या जॉइन्ट अकाऊंटमध्ये ठेवतो.

Mithali Mayekar

'तारक मेहता...' फेम पलक सिंधवानीच्या अडचणीत वाढ

येथे क्लिक करा