साक्षी राऊत
मिथिला पालकरला क्वचितच कोणी ओळखत नसेल. तिने अनेक वेब सीरीजमध्ये जबरदस्त भूमिका निभावली आहे.
मिथिला पालकर तिच्या फिटनेससाठी फार चर्चेत असते. ती तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते.
आज आपण मिथिला तिच्या फिटनेसची काळजी कशी घेते ते जाणून घेऊया. ती दररोज जिममध्ये फार मेहनत घेते.
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मिथिला जिम वर्कआउट आणि डान्सची मदत घेते.
एक्सरसाइजव्यतिरिक्त हेल्दी जेवण फार महत्वाचे आहे. मिथिला कायम चाहत्यांना हेल्दी जेवण जेवण्याचा सल्ला देते.
मिथिला पालकर तिच्या डाएटमध्ये भरपूर प्रोटीनचा समावेश करून घेते. मिथिलाच्या संपूर्ण जेवणात प्रोटीनची मात्र जास्त असते.
तुम्हालाही मिथिला पालकरप्रमाणे फिट राहायचे असेल तर तुम्ही तिचा हा डाएट रूटीन फॉलो करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.