मिथुन चक्रवर्ती आहेत श्वानप्रेमी

Anuradha Vipat

देखभाल

मिथुन चक्रवर्ती श्वानप्रेमी आहेत. ते ११६ श्वानांची देखभाल करत असल्याचं म्हटलं जातं आहे

Mithun Chakraborty

रिपोर्ट्सनुसार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांनी मुंबईजवळील मढ आयलंडमध्ये त्यांच्या दीड एकर जागेत ७६ श्वान ठेवले आहेत.

Mithun Chakraborty

घर

सुमारे ४५ कोटी रुपयांच्या जमिनीवर बांधलेल्या मालमत्तेत त्यांचं घर आहे, त्यांचे श्वानही इथेच राहतात.

Mithun Chakraborty

सोयीसुविधा

याठिकाणी त्यांच्या श्वानांसाठी सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Mithun Chakraborty

Mithun Chakrabortyखुलासा

एका मुलाखतीत मिथुन यांची सून अभिनेत्री मदालसा शर्माने याबाबत खुलासा केला होता.

Mithun Chakraborty

वेगळी जागा

ती म्हणाली होती की, “प्रत्येक श्वानासाठीव वेगळी जागा आहे, त्यांच्यासाठी वेगळ्या-वेगळ्या खोल्या देखील आहेत.

मालक

आता मिथुन चक्रवर्ती ४०० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत.

‘पुष्पा-२’ चित्रपटाच्या रिलीज तारीख बदलली

येथे क्लिक करा