पाण्यात 'या' दोन गोष्टी मिक्स करून प्यायल्यास बीपी राहतो नियंत्रणात

पुजा बोनकिले

अनेक वेळा आहार आणि लाइफस्टाइलमधील बदलावामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतो.

Sakal

अनेक लोकांना ब्लड प्रेशर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते.

high blood pressure

आहाराकडे द्या लक्ष

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

Healthy Food | Sakal

मीठ

मीठामध्ये पोटॅशिअम असते. हे पाण्यात मिक्स करून प्यायल्याने बीपी नियंत्रणात राहतो.

BP | Sakal

त्वचेसंबंधित आजार

पाण्याक मीठ टाकून प्यायल्यास त्वचेसंबंधित समस्या दूर राहतात.

glowing skin | Sakal

साखर

बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्यात मीठ मिक्स करून प्यावे. यामुळे लगेच ऊर्जा मिळून थकवा दूर होतो.

Sugar | Sakal

साखर आणि मीठ

मीठ आणि साखर शरीरासाठी फायदेशीर असते. याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते.

salt and sugar | Sakal

रोगप्रतिकारशक्ती

साखर आणि मीठामध्ये जीवनसत्वे आणि मिनरल्स असते. जे रोगप्रतिकारशक्ती मजबुत ठेवते.

immunity | sakal

लग्नसमारंभासाठी लेहेंगा खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

lehenga | Sakal
आणखी वाचा