Mobile addiction : मुलांची फोनची सवय कशी सोडवाल ?

नमिता धुरी

आजकाल मुलांना सतत मोबाईल घेऊन बसण्याची सवय असते. ही सवय सोडवण्यासाठी इतर काही सवयी लावणे आवश्यक आहे.

Mobile addiction

स्वत: पुस्तके वाचा आणि मुलांनाही वाचू द्या.

Mobile addiction

निसर्गाच्या सहवासात न्या.

Mobile addiction

मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्या.

Mobile addiction

मोबाईलला पासवर्ड लावा.

Mobile addiction

हस्तकलेच्या वस्तू बनवण्याची सवय लावा.

Mobile addiction

प्राणी पाळा.

Mobile addiction

हे उपाय केल्यास मुलांची फोन वापरण्याची सवय सुटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile addiction