फोनच्या 'या' वाईट सवयींमुळे विद्यार्थी होतात आळशी

पुजा बोनकिले

लक्ष विचलित होणे

मुले जर फोनचा अतिवापर करत असेल तर काम करताना लक्ष केद्रिंत होत नाही.

Sakal

सोशल मिडियाचा वापर जास्त

सोशल मिडियावर जास्त वेळ घालवत असल्यास मुले कामांकडे दुर्लक्ष करतात.

Sakal

स्किन टाइम वाढणे

फोनवर जास्त वेळ घालवल्यामुळे निद्रानाशाची समस्या वाढते.

Sakal

मल्टीटास्किंग

अभ्यास करताना फोन वापरण्याची सवय असल्यास सोपे काम देखील कठिण वाटते.

Sakal

नोटिफिकेशन

वेगवेगळ्या अॅपचे येणारे नोटिफिकेशनमुळे सारखे लक्ष फोनकडे असते.

Sakal

वेळेचे नियोजन

फोनचा वापर जास्त केल्याने मुलांना वेळेचे नियोजन करता येत नाही. मुले तासंतास रिल्स पाहण्यात वेळ घालवतात.

Sakal

टेक्नॉलिजवर निर्भर राहणे

फोनमुळे मुले टेक्नॉलिजवर निर्भर राहतात. यामुळे सोपे आणि साधे काम करणे देखील अवघड वाटते.

Sakal

मैदानी खेळ

मुलांना फोनपासून दूर ठेवायचे असेल तर मैदानी खेळ खेळायला लावावे.

Sakal

हिवाळ्यात अंदमान-निकोबार करा एक्सप्लोर

Andaman Nicobar | Sakal
आणखी वाचा