पुजा बोनकिले
शांत झोप हवी असेल तर एक दिवस फोनपासून दूर राहावे.
तणाव कमी करायचा असेल तर फोनला एक दिवसाची सुट्टी देऊ शकता.
तुम्ही एक दिवस फोनला दूर ठेवल्यास मन आणि डोकं शांत राहते.
दिवसभर फोन न वापरल्यास शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत मिळते.
फोन जवळ नसल्यास अनेक गोष्टी स्वत:करतो. फोनवर अवलंबून नसल्याने आपला आत्मविश्वास वाढतो.
फोनपासून दिवसभर दूर राहिल्यास थकवा जाणवणार नाही.
आजकाल फोन आयुष्याचा अविभाज्य बाग बनला आहे.
पण फोनला एक दिवसाची सुट्टी दिल्यास वरील आरोग्यदायी फायदे मिळतात.