Mobile Phone Hazards : तुम्हीपण सतत फोन बघतात का? आताच व्हा सावध

सकाळ डिजिटल टीम

फोनच्या सततच्या रेडिएशंसने वाढतो कॅन्सरचा धोका.

Mobile Phone Hazards | esakal

जर तुम्ही रात्रीपण फोन शरीरापासून दूर ठेवत नसाल तर त्याच्या रेडिएशंसने मेंदूवर विपरीत परिणाम होतो.

Mobile Phone Hazards | esakal

याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांनी हाडं ठिसूळ होऊ शकतात.

Mobile Phone Hazards | esakal

या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांनी डिएनएवर पण परिणाम होऊ शकतो.

Mobile Phone Hazards | esakal

फोनच्या अति वापराने मानसिक आजारपण वाढू शकतात.

Mobile Phone Hazards | esakal

यामुळे डोक्यातल्या पेशींवर परिणाम होऊन मेंदूला नीट ऑक्सिजन पुरवठा होत नाही.

Mobile Phone Hazards | esakal

फोनच्या जास्त वापराने डायबेटिस आणि हृदयाच्या आजारांचापण धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Phone Hazards | esakal