सकाळ डिजिटल टीम
JioPhone 5G हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला जाईल, असं कंपनीने घोषणा केली होती.
या स्मार्टफोनचे काही लाईव्ह इमेज लीक झाली आहे. यासोबतच त्याचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत देखील नमूद करण्यात आली आहे.
भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन JioPhone 5G सह पुन्हा एकदा स्मार्टफोन मार्केटला हादरवण्याच्या तयारीत आहे.
5Gचा वेगाने विस्तारत आहे आणि अधिकाधिक वापरकर्ते 5G नेटवर्कचा अनुभव घेऊ इच्छितात.
दिवाळीच्या आसपास JioPhone 5G लाँच भारतात होऊ शकते.
या वर्षाच्या अखेरीस ते खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Jio Phone 5G ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी सांगितली जात आहे.
13-मेगापिक्सलची लेन्स मागील बाजूच्या मुख्य कॅमेऱ्याच्या स्वरूपात असेल, ज्यामध्ये 2 मेगापिक्सेलची सपोर्टिंग लेन्स असेल.
LED फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा मागील बाजूस दिसत आहे.
JioPhone 5G च्या स्पेसिफिकेशन अंतर्गत 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 480 चिपसेटचा उल्लेख करण्यात आला आहे.
JioPhone 5G मध्ये 4 GB रॅम सह 32 GB स्टोरेज. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्टही दिला जाईल.
यात 18W जलद चार्जिंग वैशिष्ट्यासह 5000mAh बॅटरी क्षमता आहे.
या परवडणार्या 5G स्मार्टफोनबद्दल तुम्हच काय मत आहे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.