मोदी सरकारने 7 मान्यवरांना दिलंय भारतरत्न; तिघे आहेत BJP-RSS शी संबंधित

कार्तिक पुजारी

भारतरत्न

पंतप्रधान मोदी सरकारने दहा वर्षांमध्ये सात जणांना भारतरत्न दिला आहे

जाहीर

काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला होता. आता लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झालाय

भाजप

भाजप सरकारने सर्वात आधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न दिला होता

तीन

भारतरत्न जाहीर झालेल्यांपैकी ३ जण भाजप आणि आरएसएससी संबंधित आहेत. वाजपेयी, अडवाणी, नानाजी देशमुख यांचा यात समावेश आहे.

मुखर्जी

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांना देखील मोदी सरकारने भारतरत्न दिला आहे. कर्पूरी ठाकूर हे समाजवादी नेते होते.

संगीत

सरकारने भूपेन हजारिया यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न दिले.

मालविया

पंडित मदन मोहन मालविया यांचे स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे योगदान राहिलंय. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली होती

मरणोत्तर

मोदी सरकारने ज्या सात जणांना भारतरत्न दिलंय त्यातील चार पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेत

पंतप्रधान मोदींच्या टिप्स ऐका अन् मोबाईलचं व्यसन टाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा