बाप-लेकीची भेट झालीच! शमीने शेअर केला मुलीसोबतचा भावुक Video

Pranali Kodre

मोहम्मद शमी

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीतून सावरत असल्याने क्रिकेटपासून दूर आहे. पण यादरम्यान, त्याच्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट घडली आहे.

Mohammed Shami | esakal

लेकीची भेट

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शमीची भेट त्याची ९ वर्षांची मुलगी आयराशी झाली आहे.

Mohammad Shami With Daughter | Sakal

व्हिडिओ

शमीने मुलीला भेटल्यानंतरचा भावनिक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Mohammad Shami With Daughter | Sakal

घटस्फोट

शमीचा २०१८ मध्ये हसिन जहाँ हिच्याशी ४ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट झाला होता. त्यानंतर आयरा आईसोबतच बरीच वर्षे राहिली आहे.

Mohammad Shami With Daughter | Sakal

प्रतिक्षा संपली...

त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनी त्याला मुलीला भेटायला मिळाल्याचं त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Mohammad Shami With Daughter | Sakal

भावुक व्हिडिओ

व्हिडिओमध्ये दिसते की शमी मुलीला भेटल्यानंतर तिला प्रेमाने मिठी मारत आहे. त्यानंतर तो तिला एका मॉलमध्ये घेऊन गेला असून तिला तिला शॉपिंग करून देत आहे.

कमेंट्स

या बाप-लेकीच्या व्हिडिओवर सोशल मिडिया युझर्सने अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Mohammad Shami With Daughter | Sakal

पुनरागमन

दरम्यान, आता शमी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करेल अशी अपेक्षा भारतीय संघाला आहे.

mohammed Shami | esakal

सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत भारताचा नंबर कितवा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India | Sakal
येथे क्लिक करा