मोहम्मद सिराजने खरेदी केली 'ड्रीम कार'

Pranali Kodre

मोहम्मद सिराज

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने नुकतीच नवीन कार खरेदी केली आहे.

Mohammed Siraj | Sakal

नवी कार

त्याने नवीन लँड रोव्हर कार खरेदी केली आहे.

Mohammed Siraj | Instagram

फोटो

सिराजने त्याच्या या नव्या कारसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.

Mohammed Siraj | Instagram

लाईफस्टाईल

सिराज हा मध्यमवर्गीत कुटुंबात लहानाचा मोठा झाला आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर त्याच्या लाईफ स्टाईलमध्ये बदल झाला.

Mohammed Siraj | Instagram

स्वप्न

त्याने त्याच्या नव्या कारचे फोटो शेअर करताना लिहिले की स्वप्नांना लिमिट नसते. ती स्वप्न तुम्हाला मेहनत करण्यासाठी प्रेरणा देते.'

Mohammed Siraj | Instagram

आईचा फोटो

सिराजने त्याच्या नव्या गाडीसोबत त्याच्या आईचाही फोटो शेअर केला आहे.

Mohammed Siraj | Instagram

टी२० वर्ल्ड कप विजय

सिराज टी२० वर्ल्ड कप २०२४ विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.

Mohammed Siraj | Instagram/ICC

नीरज चोप्रा, रौप्यपदक अन् भारावली बॉलिवूड अभिनेत्री!

Neeraj Chopra | Sakal
येथे क्लिक करा