IPL 2024 : पॉवर प्लेमध्ये सर्वात वाईट इकॉनॉमी कोणाची? लिलावात 24 कोटी घेणाराही यादीत

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये किमान 8 षटके टाकलेला अन् सर्वात खराब इकॉनॉमी असलेल्या खेळाडूंच्या यादीत दोन भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे.

या यादीत पाचव्या स्थानावर उमेश यादव आहे. त्याने 9.2 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

चौथ्या स्थानावर अझमतुल्ला ओमरजाईचं नाव येतं. त्यानं पॉवर प्लेमध्ये 9.3 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

तिसऱ्या स्थानावर नांद्रे बर्जर असून त्याची इकॉनॉमी 9.9 इतकी आहे.

दुसऱ्या स्थानावर आयपीएल लिलावात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त बोली लागलेला मिचेल स्टार्क आहे. त्याची इकॉनॉमी 10.0 इतकी आहे.

या सर्वांवर कहर केलाय तो आरसीबीच्या मोहम्मद सिराजनं. त्यानं पॉवर प्लेमध्ये तब्बल 12.3 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.