मोहन आगाशेंनी सध्याच्या राजकारणावर व्यक्त केली चिंता,म्हणाले...

Anuradha Vipat

राजकारणावर भाष्य

एका मुलाखतीमध्ये मोहन आगाशेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे.

Mohan Agashe

अनपेक्षित घडामोडी

राजकारणातील अनपेक्षित घडामोडी, पक्ष फोडाफोडी हे पाहून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी चिंता व्यक्त केली आहे

Mohan Agashe

पुढील पिढीची काळजी वाटते

'सध्याचे राजकारण मला खूप त्रास देतय, पुढील पिढीची काळजी वाटते' असे त्यांनी म्हटले आहे.

Mohan Agashe

खंत व्यक्त

पुढे 'राजकारणाचा आता धंदा झाला आहे. सगळ्याच नेत्यांकडून साफ निराशा झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे

Mohan Agashe

चित्रपट प्रदर्शित

डॉ. मोहन आगाशे यांचा 'लोकशाही' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Mohan Agashe

महत्त्वाची भूमिका

 या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Mohan Agashe

विद्युत जामवालला पोलिसांनी केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा