अशी ओळखा मंकीपॉक्सची लक्षणे

पुजा बोनकिले

WHO ने मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.

monkey pox | Sakal

चिंतेची बाब म्हणजे विषाणूचा एक नवीन प्रकार पसरत आहे.

monkey pox | Sakal

मंकीपॉक्सची लक्षणे कोणता आहेत हे जाणून घेऊया.

monkey pox | Sakal

मंकीपॉक्सची लक्षणे लागण झाल्यानंतर 6 ते 13 दिवसांच्या आत दिसून येतात.

monkey pox | Sakal

ताप

मंकीपॉक्सची लागण झाल्यावर खुप ताप येतो.

monkey pox | Sakal

डोकेदुखी

तीव्र डोकेदुखी हे देखील एक मंकीपॉक्सचे एक लक्षण आहे.

monkey pox | Sakal

पुरळ

मंकीपॉक्सची लागण झाल्यास चेहऱ्यावर, पायावर खुप पुरळ येतात.

monkey pox | Sakal

थकवा आणि पाठदुखी

थकवा आणि पाठदुखी यांसारखी लक्षणे मंकीपॉक्सची लागण झाल्यास दिसतात.

monkey pox | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

shravan Month | Sakal
आणखी वाचा