पुजा बोनकिले
आलुबुखार खाल्ल्याने पोटाशी संबमधित आजार दूर होण्यास मदत होते.
डाळिंब खाल्ल्याने पावसाळ्यात होणारे अनेक आजार दूर होतात.
पावसाळ्यात लिची खाल्लाने रक्त वाढते आणि त्वचा सुधारते.
जांभूळ खाल्ल्याने पोटदुखीपासून बचाव होतो.
फायबरयुक्त असलेले नासपती खुपच फायदेशीर आहे.
चेरी खाल्ल्याने इंफेक्शनपासून बचाव होतो.
पीच खाल्ल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते.