पावसाळ्यात घसा खवखवत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय

पुजा बोनकिले

पावसाळ्यात अनेकांना घसा खवखवण्याची समस्या निर्माण होते.

sore throat | Sakal

यावर काही घरगुती उपाय करू शकता.

sore throat | Sakal

तुळशीचा काढा

तुळशीचा काढा घेतल्यास घसा खवखवत नाही.

tulsi kadha | Sakal

हळदीचे पाणी

पावसाळ्यात एक ग्लास कोमट पाण्यात हळद टाकून गारगल केल्यास घशाला आराम मिळतो.

turmeric | Sakal

मध

मधाचे सेवन केल्यास घशातील सूज आणि दुखण्यापासून आराम मिळतो. 

honey | Sakal

कोमट पाणी

घसा खवखवण्यापासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गारगील करावे.

warm water | Sakal

पोषक पदार्थ

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी पोषक पदार्थांचे सेवन करावे.

healthy food

योगा

तसेच पावसाळ्यात तंदुरूस्त राहण्यासाठी योगा करावा.

yoga

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा