पावसाळ्यात केस गळतात? मग अशी घ्या काळजी

पुजा बोनकिले

पावसाळ्यात केसांसंबंधित समस्या अधिक वाढतात.

Hair Fall in Monsoon | Sakal

या दिवसांत आद्रता जास्त असल्याने केस चिकट होणे, कोंडा होणे समस्या दिसतात.

Hair Fall in Monsoon | Sakal

केसांची योग्य काळजी न घेतल्यास केस गळती वाढते.

Hair Fall in Monsoon | Sakal

पावसाळ्यात केसांना तेल लावावे.

Hair Fall in Monsoon | Sakal

केसांची मुळे मजबूत करण्याचा हा उत्तम उपाय आहे.

hair oil | Sakal

रात्री तेलाने मसाज केल्यानंतर दूसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस स्वच्छ धुवावे.

hair wash | Sakal

कंडिशनिंग केल्याने केस फ्रिझी होत नाही.

Hair Fall in Monsoon | Sakal

ओले केस चुकूनही विचरू नका. केस ओले पुसण्यासाठी कॉटन टॉवेल वापरावे.

Hair Fall in Monsoon | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा