पावसाळा आरोग्य अन् आयुर्वेदिक काढा

पुजा बोनकिले

सर्दी-खोकला

पावसाळ्यात सर्दी-खोकला झाल्यास घरगुती उपाय म्हणून काढा घेतला जातो.

cold | Sakal

औषधीयुक्त वनस्पती

औषधीयुक्त वनस्पतींपासून बनवलेला काढा अनेक आजारांना दूर ठेवतो.

kadha | Sakal

रोगप्रतिकार शक्ती

पावसाळ्यात काढा प्यायल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

monsoon care tips | Sakal

तुळस आणि आलं

काढा बनवताना तुळस आणि आल्याचा वापर केला जातो.

basil and ginger | Sakal

शरीरासाठी फायदेशीर

पावसाळ्यात काढा प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर पडते.

monsoon care | Sakal

पचनसंस्था सुधारते

हळद आणि आल्याचा वापर केल्याने पचनसंस्था सुधारते.

kadha | Sakal

रोगप्रतिकारशक्ती

आयुर्वेदानुसार काढा प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.

immunity | Sakal

राहा निरोगी आणि तंदूरूस्त

पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी काढा पिणे फायदेशीर ठरते.

health | Sakal

पांढऱ्या वाघाचे वैशिष्ट्य कोणते?

white tiger | Sakal
आणखी वाचा