Monika Lonkar –Kumbhar
पावसाळ्यात आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात त्वचा कोरडी पडते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
ग्लिसरीन त्वचेला मऊ ठेवण्याचे काम करते.
ग्लिसरीन आणि गुलाबजलचे मिश्रणत तुम्ही त्वचेवर आणि हातापायांवर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.
खोबरेल तेलाचा वापर त्वचेवर केल्याने त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा मऊ राहण्यास मदत होते.
मध आणि दह्याचा फेसपॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे दही घ्या.
दह्यामध्ये १ किंवा दीड चमचा दही मिसळून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते.